इयत्ता ७ वी विषय- विज्ञान 16. नैसर्गिक साधनसंपत्ती page no 104-106
मराठी अभ्यासाच्या खाली सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .
खालील प्रश्न हे पान क्रमांक 104-106 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ भू कवचातील साधन संपत्ती या विषयी माहिती लिहा ?
उत्तर :- ……………………………………
२ खनिजे कशी तयार झालेली असतात?
उत्तर :- ……………………………………
३ निसर्गात कोणते धातू मुक्त स्थितीत आढळतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ धातु कशाला म्हणतात? .
उत्तर :- ……………………………………
५. लोह खनिज याविषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. मॅंगनीज याविषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
७. बॉक्साईट याविषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
८. तांबे याविषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
९. अभ्रक याविषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
१० . इंधन म्हणजे काय ते सांगून दगडी कोळसा या विषयी माहिती लिहा
उत्तर :- ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
16. Natural Resources page no 104-106
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
Write the answers to the following questions in your notebook.
1 Write information about the resource wealth of the Earth’s crust?
Answer: – ………………………………………
2 How are minerals formed?
Answer: -……………………………………
3 Which metals are found free in nature? .
Answer: – ………………………………………
4 What is metal called? .
Answer: – ………………………………………
5. Write information about iron ore? .
Answer: -……………………………………
6. Write information about manganese? .
Answer: -……………………………………
7. Write information about bauxite? .
Answer: -……………………………………
8. Write information about copper? .
Answer: -……………………………………
9. Write information about mica? .
Answer: -……………………………………
10. Explain what fuel is and write about coal
Answer: -……………………………………