विषय – मराठी
क्षेत्र मोठी भाषा विकास



विषय – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

विषय – इंग्रजी
1. Read out given sentences one by one with proper pronunciation
खालील ठळक शब्द योग्य उच्चारासहीत शब्द मोठ्याने वाचा व वाक्य आपल्या वहीत लिहा
.
i. Chintu is watching hoarding.
ii. He lives in rural area.
iii. Mridangam produces melodious sounds.
iv. Photography was his hobby.
v. Explicit means direct or clearly expressed.
इंग्रजीच्या पुस्तकातील तुम्हाला उच्चारण करण्यास कठीण वाटणारे दहा शब्द मोठ्याने वाचा व आपल्या वहीत लिहून काढा
विषय – विज्ञान कृतीपत्रिका 4

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील माहिती वाचा व त्याच्या खाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा


1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) पाण्याचे आकारमान कोणत्या तापमानाला सर्वात कमी असते?
उत्तर : ………………………………………….
ii) एक लीटर पाण्याचे वस्तुमान १ किलोग्रॅम एवढे आहे तर पाण्याची घनता किती?
उत्तर : ………………………………………….
ii) पाण्याच्या कोणत्या गुणधर्मामुळे थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे वळ फुटतात?
उत्तर : ………………………………………….
2. अतिथंड प्रदेशात नदी, तलाव गोठल्यावरही जलचर जिवंत का राहू शकतात ते स्पष्ट करा.
उत्तर : ………………………………………….
3. पाण्याला वैश्विक द्रावक असे का म्हटले जाते?
उत्तर : ………………………………………….
4. एक बादली घ्या आणि तिच्यात पाणी भरा. त्यात पुष्कळ वेगवेगळ्या वस्तू टाका. पाण्यामध्ये कोणत्या वस्तू बुडतात व कोणत्या तरंगतात त्यांची यादी करा.
उत्तर : ………………………………………….

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
1) पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात?
उत्तर : ………………………………………….
2) पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
3) पृथ्वी गोलावरील उभ्या रेषांना काय म्हणतात?
उत्तर : ………………………………………….
4) प्रत्येकी एक अंश अंतराने एकूण किती रेखावृत्ते काढता येतात?
उत्तर : ………………………………………….
5) ‘काळ’ मोजण्यासाठी कोणत्या साधनांचा उपयोग होतो?
उत्तर : ………………………………………….
विषय – हिंदी

१ उपर दिये गये चित्र के नाम बताए
२ हर एक चित्र का उपयोग बताए ।

१.चित्र मे दिये गये व्यक्ति कौन है ?
उत्तर : ………………………………………….
2 देश की रक्षा कोन करते है ?
उत्तर : ………………………………………….
3 नौसेना के सैनिको का पोशाख रंग का होता है ?
उत्तर : ………………………………………….
4 सैनिक के बारेमे जानकारी लिखिए ।
उत्तर : ………………………………………….