विषय – मराठी
वर्तमानपत्रातील घटना किंवा प्रसंग वाचून त्यातील घटना योग्य क्रमाने सांगणे.
खालील वर्तमानपत्रातील घटना मोठ्याने वाचा व त्यातील प्रसंग क्रमाने लिहा

विषय – गणित

या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

विषय – इंग्रजी

2) Observe the clouds of words and try to find out the answers.
वरील शब्द खाली कोणत्या परिस्थिती करिता वापरता येतील ते लिहा
a. What do you say
1. When you want something
2. When you get something
3. When you want to sneeze
4. When you hurt someone
b. How do you feel
1. When your mother scolds you
2. When you saw a snake
3. When your teacher praises you
c. Find you two words which have double letters.
d. Find out a five-letter word which begin with ‘H’ e. Find out a pair of antonyms
- Make a list of things you see in the environment.
विषय – विज्ञान कृतीपत्रिका 4
1) तुम्ही काय कराल ? (कोणतीही एक योग्य कृती लिहा.)
अ) तुमच्या परिसरात वादळ येणार आहे असे समजले.
उत्तर : ………………………………………….
ब) महापुरामुळे पाण्यात काही लोक अडकले आहेत.
उत्तर : ………………………………………….
2) दुष्काळामुळे कोणकोणते परिणाम होतात थोडक्यात लिहा.
उत्तर : ………………………………………….


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
1) विषुववृत्त कशास म्हणतात ?
उत्तर : ………………………………………….
2) पृथ्वीगोलावर काही उभ्या व आडव्या रेषा आहेत .
उत्तर : ………………………………………….
3. अशा रेषा पृथ्वीवर प्रत्यक्ष काढता येतील का ?
उत्तर : ………………………………………….
खाली दाखवल्याप्रमाणे आकृती आपल्या वहीत काढा नावे द्या

पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.
1) सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येतात.
2) रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात.
विषय – हिंदी


चित्रों को देख कर ध्वनियोंकी सहायता से विविध शब्द तैयार करके कापी लिखो:
Good question
Howdy! Do you know if they make any plugins to assisst with SEO?
I’m trying to get my blog to rank for some targeted keyword but I’m not
seeing very good success. If you know of anyy please share.
Thank you! https://Glassiindia.wordpress.com/