इयत्ता ८ वी विषय – विज्ञान 4. धाराविद्युत आणि चुंबकत्व page no 23-24
(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास दिलेला आहे .)
खालील 3 व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व हा घटक समजावून घ्या
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा.
1 धाराविद्युत कसे मिळते ?
उत्तर :- …………………………………
2 विद्युतस्थितिक विभव कशाला म्हणतात ?
उत्तर :- …………………………………
3 विभवांतर कशाला म्हणतात ?
उत्तर :- …………………………………
4 विद्युतघट कशाला म्हणतात ?
उत्तर :- …………………………………
5 कोरडा विद्युतघट आकृती काढा ?
उत्तर :- …………………………………
उर्वरित घटकावर आपण पुढील भागात प्रश्न पाहणार आहोत .
4. Current Electricity and Magnetism
सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील 2 व्हिडिओ पहावे व अभ्यास करावा
Write the answers to the following questions in your notebook.
1 How are electrical conductor made ?
Answer: -……………………………………….
2 What is the Electrostatic Potential called?
Answer: -……………………………………….
3 What is a potential difference?
Answer: -……………………………………….
4 What is an Electric cell called?
Answer: -……………………………………….
5 Draw a Dry Cell diagram?
Answer: -……………………………………….
We will look at the remaining part in the next section.
Good teaching.