♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ८ वी विषय- विज्ञान 1. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण page no 1-4

इयत्ता  ८ वी   विषय- विज्ञान   1. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण        page no   1-4

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 1-4     वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ भाग १ पाहण्यासाठी 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ भाग 2 पाहण्यासाठी 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ भाग 3पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी कोणते निकष विचारात घेतली ?

 उत्तर :- ……………………………………

२ बुरशी आकृती काढून नावे द्या   ? 

 उत्तर :- ……………………………………

३ कवकांची पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले आहे ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   जीवाणूंची वैशिष्ट्ये लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   आदिजीवांची वैशिष्ट्ये लिहा 

 उत्तर :- ……………………………………

७.  शैवाले यांची वैशिष्ट्ये लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  विषाणू यांची वैशिष्ट्ये लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास  

1. Living World and Classification of Microbes  page no   1-4

पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

Write the answers to the following questions in your notebook.

1 What criteria did Whitaker consider for classification?

 Answer: – ………………………………… …

2 Draw a fungus figure and give names?

 Answer: -………………………………… …

3 What is the cell wall of a fungus made of? .

 Answer: – ………………………………… …

4 How are Microbes classified? .

 Answer: – ………………………………… …

5. Write the characteristics of bacteria? .

 Answer: -………………………………… …

6. Write the characteristics of protozoa

 Answer: –

7. Write the characteristics of algae? .

 Answer: -………………………………… …

8. Write the characteristics of the virus? .

 Answer: -………………………………… …

  • तुम्हाला माहित आहे का की Junk Food का खाऊ नये? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
  • जे झाले ते चांगले झाले | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा