इयत्ता ८ वी विषय- विज्ञान 13. रासायनिक बदल व रासायनिक बंध page no 89-94
मराठी अभ्यासाच्या खाली सेमी विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला आहे .
खालील प्रश्न हे पान क्रमांक 89-90 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ रासायनिक समीकरण कसे तयार होते ?
उत्तर :- ……………………………………
२ अभिक्रिया कारक कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
३ उत्पादित कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ प्रकाश संश्लेषणाचे शाब्दिक व रासायनिक समीकरण लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
५. इंधनाचे ज्वलन शाब्दिक व रासायनिक समीकरण लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
13. Chemical Change and Chemical Bond page no 89-94
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
Write the answers to the following questions in your notebook.
1 How is a chemical equation formed?
Answer: – ………………………………… …
2 What is a reaction called?
Answer: -…………………………………
3 What is a product called? .
Answer: – ………………………………… …
4 Write the Word and chemical equations of photosynthesis? .
Answer: – ………………………………… …
5. Write the Word and chemical equations of fuel combustion? .
Answer: – …………………………………..
- सोप्या पद्धतीने आकर्षक फुलांचे व कुंडीचे चित्र काढा व रंगवा
- तुम्हाला माहित आहे का की कागद कसा तयार होतो?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी