♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ८ वी विषय -गणित 13 त्रिकोणांची एकरूपता Page no 85

इयत्ता  ८ वी   विषय  -गणित   13 त्रिकोणांची एकरूपता     Page no 85 

(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी  प्रश्नांच्या खाली  अभ्यास  दिलेला आहे .).

   या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी 




                                  

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा      

खालील उदाहरणे  आपल्या वहीत  सोडवा 

खालील कसोट्या आपल्या वहीत लिहून काढा व पाठ करा 

(1) बा-को-बा कसोटी ः जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्‍यांनी समाविष्‍ट केलेला कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू त्‍यांनी समाविष्‍ट केलेला कोन यांच्याशी एकरूप असतील, तर ते त्रिकोण परस्‍परांशी एकरूप असतात. 

(2) बा-बा-बा कसोटीः जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतील, तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात. 

(3) को-बा-को कसोटी ः जर एका त्रिकोणाचे दोन कोन व त्‍यांनी समाविष्‍ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन आणि त्यांनी समाविष्‍ट केलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील, तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात. 

(4) को-को-बा कसोटी : जर एका त्रिकोणाचे दोन कोन व त्यांच्यात समाविष्ट नसलेली एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोन आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील, तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात. 

(5) कर्ण-भुजा कसोटी ः जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील, तर दोन त्रिकोण परस्‍परांशी एकरूप असतात.

सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास 

13 Congruence of triangles Page No 81

 या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी                                   




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा   

Solve the following Problem in your notebook

(खालील उदाहरणे  आपल्या वहीत  सोडवा. )

Write down in your notebook and remember it 

(1) S-A-S test ः If two sides and the included angle of a triangle are congruent with two corresponding sides and the included angle of the other triangle then the triangles are congruent with each other. 

(2) S-S-S test : If three sides of a triangle are congruent with three corresponding sides of the other triangle, then the two triangles are congruent. 

(3) A-S-A test ः If two angles of a triangle and a side included by them are congruent with two corresponding angles and the side included by them of the other triangle, then the triangles are congruent with each other.

 (4)A-A-S test : If two angles of a triangle and a side not included by them are congruent with corresponding angles and a corresponding side not included by them of the other triangle then the triangles are congruent with each other. 

(5) Hypotenuse – side test ः If the hypotenuse and a side of a right angled triangle are congruent with the hypotenuse and the corresponding side of the other right angled triangle, then the two triangles are congruent with each other.


  • ABCD चा शोध कोणी लावला मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जादुचे हरीण | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी





दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment