इयत्ता ८ वी विषय- मराठी १० लिओनार्दो द विंची (सथूलवाचन ) page no ४०

इयत्ता  ८ वी   विषय- मराठी १०  लिओनार्दो द विंची (सथूलवाचन   )     page no   ४०

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  ४०   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

पाणी क्रमांक वरील धडा पुन्हा पुन्हा वाचा

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  व्हिंची नावाचे गाव कोठे आहे  ?

 उत्तर :- ……………………………………

२  लिओनार्दो दा व्हिंची यांचा जन्म कधी झाला   ? 

 उत्तर :- ……………………………………

३   लिओनार्दो ला निसर्गाबद्दल कुतुहल का वाटायचे? . 

 उत्तर :- ……………………………………

४  फ्लोरेन्स हे शहर कोणाचे होते  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  लिओनार्दो  यांनी चित्रकलेचे शिक्षण कोणाकडून  घेतले    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. अँटोनियो डेल पोलिओलि हा चित्रकार कशासाठी प्रसिद्ध होता     ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. लिओनार्दो कशा पेक्षा चित्रकलेला श्रेष्ठ दर्जाची कला मानत    ? . 

 उत्तर :- ……………………………………

2 thoughts on “इयत्ता ८ वी विषय- मराठी १० लिओनार्दो द विंची (सथूलवाचन ) page no ४०”

Leave a comment