इयत्ता ७ वी विषय- मराठी ८ गचक अंधारी page no 35

इयत्ता ७  वी   विषय- मराठी  ८ गचक अंधारी    page no   ३५

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  ३५   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   वाघाचा देवाकडे काय धावा सुरू होता  ?

 उत्तर :- ……………………………………

२  सदाचे लक्ष कोठे गेले   ? 

 उत्तर :- ……………………………………

३   सदाला कापरे का भरले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   सदाचे हलणे वाढल्यानंतर नंतर वाघाला काय वाटले  ? .

 उत्तर :- ……………………………………

५. वाघाचे काळीज जोरात धडधडू का लागले    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   सदाच्या जीवात जीव का आला  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  सदाने वाघा पासून आपला बचाव कसा केला   ? . 

 उत्तर :- ……………………………………


Leave a comment