इयत्ता ६ वी विषय- मराठी 13 आपली सुरक्षा आपले उपाय page no 49 ते 51

इयत्ता ६ वी    विषय- मराठी   13 आपली सुरक्षा आपले उपाय  page no 49  ते 51   

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   49  ते 51      वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  अंघोळीला जाताना गिझर विषय काय सुरक्षा पाळली पाहिजे   ?

 उत्तर :- ……………………………………

२   दिव्यातून वीज प्रवाह खंडित होताना अडथळा निर्माण झाला तर काय होईल  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  सतरंजी च्या खालून वायर नेल्यास काय होऊ शकते ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ विजेच्या एकाच बोर्डवर अनेक  प्लग लावल्यास काय होते   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   रात्री झोपताना किंवा बाहेर जाताना विजेची उपकरणे बंद का का  करावी  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  वायरच्या डीपी पासून दूर का राहावे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. मोबाईल चार्जिंग ला लावलेला असताना का बोलू नये    ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  स्वयंपाकाच्या शेगडी जवळ जळाऊ वस्तू ठेवल्यास काय होईल   ? . 

 उत्तर :- ……………………………………

2 thoughts on “इयत्ता ६ वी विषय- मराठी 13 आपली सुरक्षा आपले उपाय page no 49 ते 51”

Leave a comment