♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ८ वी विषय- मराठी १. भारत देश महान page no 1

इयत्ता  ८ वी     विषय- मराठी   १. भारत देश महान      page no  1 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  1   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कविता तालासुरात म्हणा

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   एक मुखाने कोणते गाणे घ्यायचे आहे  ?

 उत्तर :- ……………………………………

२  भारत भूमीच्या शेरी कोण डोलत आहे  ? 

 उत्तर :- ……………………………………

३    भारत भूमीला  पवित्र स्नान कोण घालत आहे? . 

 उत्तर :- ……………………………………

४   भारताचा इतिहास कसा आहे ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  कोणते वीर पावन झाले असे कवी सांगत आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   भारत भूमीचे स्वप्न  कसे रंगले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   कवितेचा अर्थ स्वतःच्या शब्दात लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • तुम्हाला माहित आहे का की हिरा कसा बनतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

  • राजाचे आवडते पोपट | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा