इयत्ता ७ वी विषय- मराठी १. जय जय महाराष्टōमाझा page no 1
खालील प्रश्न हे पान क्रमांक 1 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कविता तालासुरात म्हणा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ कविते मध्ये कोणकोणत्या नद्यांची नावे आले आहेत ती लिहा ?
उत्तर :- ……………………………………
२ भीमथडीच्या तट्टांना कोणते पाणी पाजा असे कवी सांगत आहे ? ?
उत्तर :- ……………………………………
३ कोणाची मुळीच भीती नाही असे कवी सांगत नाही ? .
उत्तर :- ……………………………………
४ कोणाचा सिंहगर्जना आहे ? .
उत्तर :- ……………………………………
५. अभिमानाची लेणी कोठे कोरले आहेत ? .
उत्तर :- ……………………………………
६. देशगौरवासाठी महाराष्ट्राने काय काय केले आहे ? .
उत्तर :- ……………………………………
७. महाराष्ट्र कोणते तक्त राखतो ? .
उत्तर :- ……………………………………
८. कविता सुंदर हस्ताक्षरात आपल्या वहीत लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की हिरा कसा बनतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- राजाचे आवडते पोपट | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा
Link exchange is nothing else however it is simply
placing thhe othner person’s blog link on your page at appropriate plac and other person will alsao ddo same for you. https://glassi-app.blogspot.com/2025/08/how-to-download-glassi-casino-app-for.html