इयत्ता ८ वी विषय -इतिहास ५. सामाजिक व धार्मिक प्रबोधन page no 21
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्न हे पान क्रमांक 21 वरील आहेत
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ इंग्रजी शिक्षणाचा काय फायदा झाला ?
उत्तर :- ……………………………………
२ समाजाला कोणती जाणीव होऊ लागली ?
उत्तर :- ……………………………………
खालील व्हिडिओ पहा
३ भारतीय प्रबोधन कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- ……………………………………
५. ब्राह्मो समाजाची तत्वे कोणती होती ?
उत्तर :- ……………………………………
६ राजा राम मोहन राय यांनी कोणत्या प्रथेला विरोध केला ?
उत्तर :- ……………………………………
७. परमहंस सभेची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- ……………………………………
८ प्रार्थना समाजाची तत्त्वे कोणती होती?
उत्तर :- ……………………………………
९ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली .
उत्तर :- ……………………………………