इयत्ता ७ वी विषय -इतिहास 5 स्वराज्य स्थापना page no 22

इयत्ता  ७ वी   विषय  -इतिहास  5 स्वराज्य स्थापना  page no  22

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्न हे पान क्रमांक 22  वरील आहेत 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ अफजलखानाच्या वधानंतर   सैनिकांसाठी शिवाजी महाराजांनी काय केले ?

 उत्तर :- ……………………………………

२ खेळणा या किल्ल्यास कोणते नाव देण्यात आले  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ सिद्धी जोहर यास कोणता किताब देण्यात आला होता   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ सिद्धीने पन्हाळगडा वरील पहारा शिथिल  का केला ?

 उत्तर :- ……………………………………

५. सिद्धीच्या सैनिकांना थोपविण्याची जबाबदारी कोणावर दिली होती  ? 

 उत्तर :- ……………………………………

६  शिवाजी महाराजांना पन्हाळगड आदिलशहाला परत का करावा लागला  ?

 उत्तर :- ……………………………………

Leave a comment