इयत्ता ६ वी विषय – ५. प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह page no 20 -21

इयत्ता  ६ वी   विषय  –  ५. प्राचीन भारतातील धार्मि क प्रवाह  page no  20 -21

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्न हे पान क्रमांक 20 -21   वरील आहेत 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  माणसाचे समाजातील स्थान कशामुळे ठरू लागले?

 उत्तर :- ……………………………………

२ उपनिषद  मधील विचार कशावर आधारित होते ? 

 उत्तर :- ……………………………………

३ भक्ती पंथ कशामुळे निर्माण झाले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ कशामुळे नवीन धर्म प्रस्थापित झाले ?

 उत्तर :- ……………………………………

५. जैन धर्मामध्ये कोणत्या तत्वाला महत्त्व  आहे  ? 

 उत्तर :- ……………………………………

६  जैन धर्मा मध्ये किती तीर्थकर होऊन गेले  ?

 उत्तर :- ……………………………………

७. वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला होता ?

उत्तर :- ……………………………………

८  जिन म्हणजे काय ? 

उत्तर :- ……………………………………

९ पंचमहाव्रते  यांच्या विषयी माहिती लिहा .

उत्तर :- ……………………………………

१० त्रिरत्न कोणती आहेत ते लिहा . 

उत्तर :- ……………………………………

Leave a comment