इयत्ता ४ थी विषय – परिसर अभ्यास 1 6. नियम सर्वांसाठी page no 28 -29
खालील प्रश्न हे पान क्रमांक २८ ,२९ वरील आहे
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ नियमांच्या पालनाने काय होत असते ?
उत्तर :- ……………………………………
२ नियमांचे पालन न केल्यास काय होते ?
उत्तर :- ……………………………………
३ नियमांचा आधार कोणता आहे ? .
उत्तर :- ……………………………………
४ कोणते नियम आपण बदलू शकत नाही ?
उत्तर :- ……………………………………
५. आता मतदानाचा हक्क किती वर्षावरील व्यक्तींना आहे ?
उत्तर :- ……………………………………
६ नियम का करावे लागतात ?
उत्तर :- ……………………………………
पुढील घटकावर आधारित प्रश्न आपण पुढील भागात पहाणार आहोत .