इयत्ता ८ वी विषय-इतिहास इतिहासाची साधने page no 1-3
खालील प्रश्न हे पान क्रमांक 1-3 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ भाग 1 पाहण्यासाठी
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ भाग 2 पाहण्यासाठी
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ भाग 3 पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ इतिहासाची कोणकोणती साधने आहेत ?
उत्तर :- ……………………………………
२ भौतिक साधनांची उदाहरणे लिहा ?
उत्तर :- ……………………………………
३ लिखित साधनांची उदाहरणे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
४ मौखिक साधनांची उदाहरणे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
५. स्फूर्ती गीत या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. (१) ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम कशा प्रकारे करत होती ? .
उत्तर :- ……………………………………
टीपा लिहा.(माहिती लिहा )
(१) छायाचित्रे
(२) वस्तुसंग्रहालये आणि इतिहास
(३) श्राव्य साधने
- तुम्हाला माहित आहे का की प्लुटोला मुख्य ग्रहांच्या यादीतून का वगळण्यात आले? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जीवनदायी वृक्ष | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा
Hey I knmow this is off topic but I was wondering if you khew of any widgets I could add to my blog that automatically tweet my newest twitter
updates. I’ve been looking for a plug-in likme this for quite some time and was hoping
maybe you would have soe experience with something like
this. Please let me knoow if you run into anything.
I truly enjoy rerading your blpog and I look forward to your new updates. https://glassi-Freespins.blogspot.com/2025/08/how-to-claim-glassi-casino-free-spins.html