♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ७ वी विषय- इतिहास इतिहासाची साधने page no 1 – 4

इयत्ता   ७ वी  विषय-  इतिहास   इतिहासाची साधने     page no   1 – 4

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 1 – 4    वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ भाग १ पाहण्यासाठी 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ भाग 2 पाहण्यासाठी 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ भाग 3 पाहण्यासाठी 

 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक  कोणते  ?

 उत्तर :- ……………………………………

२   इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात केली जाते  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  भौतिक साधने म्हणजे काय ते सांगून भौतिक साधनांची उदाहरणे लिहा ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  लिखित साधने म्हणजे काय ते सांगून लिखित साधनांची उदाहरणे लिहा ? . 

 उत्तर :- ……………………………………

५.   मौखिक साधने म्हणजे काय ते सांगून  मौखिक साधनांची उदाहरणे लिहा ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन कसे केले जाते  ? . 

 उत्तर :- ……………………………………

गटातील वेगळा शब्द शोधून लिहा.

(१) भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिक साधने

 उत्तर :- ……………………………………

(२) स्मारके, नाणी, लेणी, कथा

 उत्तर :- ……………………………………

(३) भूर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे 

(४) ओव्या, तवारिखा, कहाण्या, मिथके

 उत्तर :- ……………………………………

  • तुम्हाला माहित आहे का की प्लुटोला मुख्य ग्रहांच्या यादीतून का वगळण्यात आले? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

  • जीवनदायी वृक्ष | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा