इयत्ता विषय- भूगोल ९. नकाशाप्रमाण page no 60- 63

इयत्ता    विषय-    भूगोल  ९. नकाशाप्रमाण      page no 60-  63

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  60-63   वरील आहेत 

     घटक समजावून घेण्यासाठी व व्हिडीओ पाहण्यासाठी 




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  जमिनीवरील प्रत्यक्षांत वरील नकाशावर घेताना लहान प्रमाणात का करावी लागतात  ?

 उत्तर :- ……………………………………

२  नकाशा प्रभागात कशाचा परस्पर संबंध ठेवावा लागतो  ? 

 उत्तर :- ……………………………………

३    प्रमाणबद्ध नकाशा तयार करण्यासाठी काय माहिती असणे आवश्यक असते? . 

 उत्तर :- ……………………………………

४  शब्द प्रमाण या विषयी माहिती लिहा  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   अंकप्रमाण  या विषयी माहिती लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  रेषा प्रमाण या विषयी माहिती लिहा    ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   रेषा प्रमाणाचे महत्त्व लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • फोन आणि गेम्स | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




  • आकाश निळे का दिसते? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • सोप्या पद्धतीने मासा बनवा




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment