इयत्ता ८वी विषय -भूगोल ४. सागरतळरचना page no 26 ते 27

इयत्ता   ८वी    विषय  -भूगोल ४. सागरतळरचना   page no 26 ते 27

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्न हे पान क्रमांक  26 ते 27  वरील आहेत 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  सागराच्या तळाशी वेगवेगळ्या पदार्थाची संचयन का  होते ?

 उत्तर :- ……………………………………

२  सागरी अवसाद कशाला म्हणतात ? 

 उत्तर :- ……………………………………

३ सागरी निक्षेप  कशाला म्हणतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ कोणत्या मानवनिर्मित पदार्थांमुळे  सागरी प्रदूषणाचा धोका निर्माण होतो ?

 उत्तर :- ……………………………………

५. स्तरित खडकाची निर्मिती कशी होते   ? 

 उत्तर :- ……………………………………

६  भारतामध्ये कोणत्या ठिकाणाची  उंची शून्य म्हणून  सर्वेक्षणासाठी वापरली जाते   ?

 उत्तर :- ……………………………………

७.सागर तळाचे वय  कशावरून  काढतात ?

उत्तर :- ……………………………………

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

Leave a comment