इयत्ता ७ वी विषय -भूगोल ५ वारे page no 23 ते 25

इयत्ता   ७ वी    विषय  -भूगोल ५ वारे   page no 23 ते 25

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्न हे पान क्रमांक  23 ते 25  वरील आहेत 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  गरजणारे चाळीस  कशाला म्हणतात  ?

 उत्तर :- ……………………………………

२ खवळलेले पन्नास कशाला म्हणतात ? 

 उत्तर :- ……………………………………

३ किंचळणारे साठ  कशाला म्हणतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ स्थानिक वारे कशाला म्हणतात?

 उत्तर :- ……………………………………

५. पर्वतीय वारे याची वैशिष्ट्ये लिहा  ? 

 उत्तर :- ……………………………………

६  दिवसा समुद्राकडून भूपृष्ठाकडे वारे का वाहतात?  ?

 उत्तर :- ……………………………………

७.जमिनीवर उष्णतेचे वहन जलद गतीने का  होते   ?

उत्तर :- ……………………………………

८  खारे वारे कशाला म्हणतात ? 

उत्तर :- ……………………………………

९  मतलई वारे  कशाला म्हणतात ?  .

उत्तर :- ……………………………………

 यापुढील घटकावर आधारित प्रश्न आपण पुढील भागात पाहणार आहोत

Leave a comment