इयत्ता ६ वी विषय -भूगोल 5 तापमान page no 26-29
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्न हे पान क्रमांक 26-27 वरील आहेत
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ नागपूरचे हवामान कशा प्रकारचे आहे ?
उत्तर :- ……………………………………
२ हरित वायूंचे परिणाम याविषयी माहिती लिहा ?
उत्तर :- ……………………………………
३ पाणी तापल्यावर काय होते ? .
उत्तर :- ……………………………………
४ महासागरांमध्ये पाण्याचे ऊर्ध्व गामी तसेच क्षिति ज समांतर प्रवाह कशामुळे निर्माण होतात?
उत्तर :- ……………………………………
५. किनारपट्टी चे तापमान केव्हा कमी होते ?
उत्तर :- ……………………………………
६ किनारपट्टीचे तापमान केव्हा वाढते ?
उत्तर :- ……………………………………
७.कोणता प्रदेश प्लवंकवाढीसाठी सर्वोत्तम असतो ?
उत्तर :- ……………………………………
८ कशाचा आधार घेऊन नकाशामध्ये वितरण दाखवता येते ?
उत्तर :- ……………………………………
९ साधा तापमापक याची आकृती काढा .
उत्तर :- ……………………………………