इयत्ता ५ वी विषय -इंग्रजी Interview page no 28

इयत्ता   ५ वी    विषय  -इंग्रजी Interview   page no 28

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

वरील व्हिडिओ नुसार खालील प्रश्न आपल्या घरातील लहान भावाला किंवा आपल्या आई-वडिलांना विचारू त्याची उत्तरे आपल्या वहीत लिहा . 

तसेच या प्रकारच्या प्रश्नावर स्वतःची देखील माहिती तयार करा . 

What is your full name ? 

Answer :- ……………………………….

Where do you live tell me your address ? 

Answer :- ……………………………….

What is your favourite dish ?

Answer :- ……………………………….

 What subject do you like ? 

Answer :- ……………………………….

What games do you play ? 

Answer :- ……………………………….

Leave a comment