इयत्ता ८ वी विषय – इंग्रजी Be The Best page no 3
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
खालील कविता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोठ्याने वाचा वं अर्थ समजावून घ्या सुंदर हस्ताक्षरात आपल्या वहीत लिहा
Rearrange each of the above sets of words according to the increasing order of their size/growth.
त्यांच्या आकाराच्या / वाढीच्या वाढत्या क्रमानुसार लावून प्रत्येक वरील शब्द पुन्हा लिहा
(a) river, stream, sea, ocean
(b) hill, stone, mountain, rock
(c) plant, sapling, tree, seed
(d) child, adult, baby, youth
1 What do poets say if you can’t find a pine tree on a hill?जर आपल्याला टेकडीवरील पाईन वृक्ष होता आले नाही तर काय व्हावा असे कवी सांगतात ?
Answer:- ………………………………
2 What if you can’t be a tree? झाड होता आले नाही तर काय व्हा ?
Answer:- ………………………………
3. What if you can’t be a bush? झुडूप होता आले नाही तर काय व्हा ?
Answer:- ………………………………
4 What do poets say to become grass?गवत होऊन काय करा असे कवी सांगतात ?
Answer:- ………………………………
5 Write the names of the fish in this poem ?या कवितेत आलेली माशांची नावे लिहा
Answer:- ………………………………
6 What if you can’t be a sun ? सूर्य होता आले नाही तर काय व्हा ?
Answer:- ………………………………
- तुम्हाला माहित आहे का की Junk Food का खाऊ नये? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जे झाले ते चांगले झाले | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा