♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता १ ली विषय- मराठी बीज page no 3

इयत्ता   १ ली  विषय- मराठी   बीज       page no   3

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 3    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील कविता मोठ्याने वाचा आपल्या वहीत लिहा

खालील प्रश्नांची उत्तरे तोंडी सांगा .

१ बीज कोठे झोपते   ?

 उत्तर :- ……………………………………

२   पाण्याने भिजत आहे  ? 

 उत्तर :- ……………………………………

३   इवलसं कोण आहे ? . 

 उत्तर :- ……………………………………

४    हळूच वर कोण येणार आहे? .

 उत्तर :- ……………………………………

५.   सूर्य काय म्हणणार आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.    अंगाई कोण जाणार आहे ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  झाडाला काय येणार आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.    रान कशाने बहरणार आहे? . 

 उत्तर :- ……………………………………

  • तुम्हाला माहित आहे का की Junk Food का खाऊ नये? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी

  • जे झाले ते चांगले झाले | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा