इयत्ता २ री विषय- मराठी माझे खेळ page no 5
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा .
खालील चित्राचे व्यवस्थित निरीक्षण करा .
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ वरील चित्रामध्ये कोणकोणते खेळ दिसत आहे त्यांची नावे लिहा ?
उत्तर :- ……………………………………
२ वरील चित्रामध्ये खेळ खेळण्यासाठी कोणकोणते साहित्य लागतात त्यांची नावे लिहा ?
उत्तर :- ……………………………………
३ तुम्ही कोणकोणते खेळ खेळतात त्याची यादी तयार करा ? .
उत्तर :- ……………………………………
४ तुमच्या खेळा साठी कोण कोणते साहित्य लागते त्याची यादी तयार करा ? .
उत्तर :- ……………………………………
५. खेळाचे फायदे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की Junk Food का खाऊ नये? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जे झाले ते चांगले झाले | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा
Hey there! Do you know iff they make any plugins to hepp with
SEO? I’m trying tto get my blog to rank ffor some targeted keywords but I’m nnot seeing very good success.
If you know of any please share. Thanks! https://Bookofdead34.Wordpress.com