♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ७ वी विषय – भूगोल 5.वारे page no 21-22

इयत्ता  ७  वी  विषय –  भूगोल  5.वारे    page no 21-22

खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.

खालील प्रश्न हे पान क्रमांक 21 व 22वरील आहेत 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1   पृथ्वी व हवेचा दाब कसा नसतो . ? 

 उत्तर : – …………………………………………..

2 दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल कोणत्या दिशेत होते    ? 

उत्तर : – …………………………………………..

3 वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजला जातो  ? 

उत्तर : – …………………………………………..

4.पृथ्वीवरील वायुदाब पट्टे व ग्रहीय वारे आकृती काढा  ? 

उत्तर : – …………………………………………..

5. पश्चिमी वारे कशाला म्हणतात     ? 

उत्तर : – …………………………………………..

6. ग्रहीय वारे  कशाला म्हणतात ? 

उत्तर : – …………………………………………..

उर्वरित घटक यावर आधारित प्रश्न  आपण पुढील भागात पाहणार आहोत