इयत्ता ८ वी विषय – भूगोल ४. सागरतळरचना page no 24-25

इयत्ता  ८   वी  विषय –  भूगोल  ४. सागरतळरचना  page no 24-25

खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.

खालील प्रश्न हे पान क्रमांक 24 व   25 वरील आहेत 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1   खंड व महासागर कशावर विसावलेले आहेत . ? 

 उत्तर : – …………………………………………..

2 खंड व महासागर कशाचे भाग आहेत    ? 

उत्तर : – …………………………………………..

3 पृथ्वीचा पृष्ठभाग कशाने व्यापलेला आहे   ? 

उत्तर : – …………………………………………..

4.पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे   ? 

उत्तर : – …………………………………………..

5. सागर तळ रचना  कशाला म्हणतात     ? 

उत्तर : – …………………………………………..

6. महासागर तळरचना आकृती काढा ? 

उत्तर : – …………………………………………..

7. भूखंड मंच कशाला म्हणतात   ? 

उत्तर : – ………………………………………….. 

8. भूखंड मंच त्याची खोली किती असते    ? 

उत्तर : – ………………………………………….. 

9. खंडान्त उतार कशाला म्हणतात  ? 

उत्तर : – ………………………………………….. 

10. सागरी मैदान  कशाला म्हणतात  ? 

उत्तर : – ………………………………………….. 

11. जलमग्न पर्वत कशाला म्हणतात  ? 

उत्तर : – ………………………………………….. 

12. सागरी डोह व  गर्ता   कशाला म्हणतात  ? 

उत्तर : – ………………………………………….. 

उर्वरित घटक यावर आधारित प्रश्न  आपण पुढील भागात पाहणार आहोत 

Leave a comment