इयत्ता ६ वी विषय – भूगोल ५. तापमान page no 23

इयत्ता  ६ वी   विषय –   भूगोल ५. तापमान   page no 23

खालील 3 व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.

खालील प्रश्न हे पान क्रमांक 23 व 24 वरील आहेत 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1   पृथ्वी वर येणारे सूर्यकिरण कसे  येत असतात. ? 

 उत्तर : – …………………………………………..

2 पृथ्वीचे कोणत्या कटिबंधात वर्गीकरण केले आहे   ? 

उत्तर : – …………………………………………..

3 कटिबंध (तापपट्टे)  याची आकृती काढा व त्याला नावे द्या ? 

उत्तर : – …………………………………………..

4.पृथ्वीवरील तापमान तापमान वितरणास इतर कोण कोणते घटक कारणीभूत आहेत त्यांची नावे लिहा  ? 

उत्तर : – …………………………………………..

5. समुद्रकिनारी भागातील हवा  आद्र   व उबदार का असते    ? 

उत्तर : – …………………………………………..

6. तापमान कक्षा कशाला म्हणतात ? 

उत्तर : – …………………………………………..

उर्वरित घटक यावर आधारित प्रश्न  आपण पुढील भागात पाहणार आहोत

Leave a comment