इयत्ता ७ वी विषय- मराठी १२ सलाम नमस्ते page no ५७
खालील प्रश्न हे पान क्रमांक ५७ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ जुबेदाने मॅडम साठी काय पाठवलं होतं ?
उत्तर :- ……………………………………
२ जुबेदा ने मॅडम ना ३हजार रुपये कशासाठी दिले ?
उत्तर :- ……………………………………
३ लेखिका थक्क का झाली ? .
उत्तर :- ……………………………………
४ कोणती गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती ? .
उत्तर :- ……………………………………
५. लेखिकेने ते तीन हजार रुपये कोणासाठी दिले ? .
उत्तर :- ……………………………………
- नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा शालेय प्रार्थना MP3
- पाणी बनले अमृत |सामाजिक जागरूकता कथा | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी