इयत्ता ६ वी विषय- मराठी १६ सफर मेट्रोची page no ६१

इयत्ता  ६ वी      विषय- मराठी  १६ सफर मेट्रोची   page no  ६१ 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक    ६१    वरील आहेत 

  या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    रूपाली चव्हाण या कोणत्या गावात राहणाऱ्या होत्या ?

 उत्तर :- ……………………………………

२   रूपाली चव्हाण यांनी मेट्रोमध्ये पायलेट होण्यासाठी कोणता अभ्यास केला होता ? 

 उत्तर :- ……………………………………

३  मेट्रोमध्ये पायलट बनण्यासाठी किती वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागते ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   रुपाली ताईंना पहिल्यांदा  मेट्रो चालवताना कसे वाटले ? .

 उत्तर :- ……………………………………

५. मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रूपाली ताईंना साठी अविस्मरणीय का होता   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.    पहिली मेट्रो कोठून कोठे धावली? . 

 उत्तर :- ……………………………………

७. मेट्रो कोणत्या इंधनावर चालते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   मेट्रो ट्रेन विषयी माहिती लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे   गाण्याचे शब्द व  गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी

  • पाणी बनले अमृत |सामाजिक जागरूकता कथा | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी

Leave a comment