इयत्ता-७ वी विषय- भूगोल 5 वारे page no 26- 28

इयत्ता-७  वी     विषय-    भूगोल    5 वारे    page no   26- 28

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 26- 28    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    मौसमी वारे कसे निर्माण होतात ?

 उत्तर :- ……………………………………

२  मोसमी वाऱ्यांमुळे भारतातील हवामानात कोणते ऋतू तयार झाले आहेत   ? 

 उत्तर :- ……………………………………

            ३  ईशान्य मोसमी वारे कशाला  म्हणतात ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ आवर्त वाऱ्याची परिस्थिती केव्हा निर्माण होते   ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   आवर्त आकृती काढा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   कोणती वादळे टायफून नावाने ओळखले जातात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   हरिकेन्स वादळ कोठे येतात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  प्रत्यावर्त वारे कशाला म्हणतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  प्रत्यावर्त वारे ची आकृती काढा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

पाठाखालील स्वाध्याय सोडवण्यासाठी तुम्ही खालील व्हिडीओ पाहू शकता 


  • तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ?  मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे  आपल्या मराठी भाषेतून असलेले   व्हिडिओ पहा

  • लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त असे प्राणायमाचे विविध प्रकार व्हिडीओ स्वरुपात पाहण्यासाठी पद्धत



Leave a comment