इयत्ता विषय- भूगोल 6. महासागरांचे महत्व page no 31 ते ३३
खालील प्रश्न हे पान क्रमांक 31 ते ३३ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ हिंदी महासागराचे क्षेत्रफळ किती आहे ?
उत्तर :- ……………………………………
२ पृथ्वीवरील एकूण जला पैकी किती टक्के जल हे महासागरात आहे ?
उत्तर :- ……………………………………
३ समुद्राच्या पाण्यात खनिज द्रव्यांची पातळी का वाढते ? .
उत्तर :- ……………………………………
४ महासागराचे पाणी खारट का असते ? .
उत्तर :- ……………………………………
५. जगातील सर्वात खारट जलाशय कोणता आहे ? .
उत्तर :- ……………………………………
६. समुद्रात कोण कोणती खनिजे असतात त्यांची नावे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा
- लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त असे प्राणायमाचे विविध प्रकार व्हिडीओ स्वरुपात पाहण्यासाठी पद्धत