इयत्ता 5 विषय – इंग्रजी More than hundred words page no 30
खालील प्रश्न हे पान क्रमांक 30 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
(तुमच्या वर्गातील कमीत कमी 10 वस्तूंची यादी इंग्रजीमध्ये तयार करा)
(तुमच्या घरातील कमीत कमी 15 वस्तूंची यादी इंग्रजीमध्ये तयार करा )
(तुम्ही गार्डनमध्ये पाहिलेल्या कमीत कमी 15 वस्तूची यादी इंग्रजीमध्ये तयार करा )
(तुम्ही बाजारात पाहिलेल्या कमीत कमी 20 वस्तूंची यादी इंग्रजीमध्ये तयार करा)
(जंगलामधील कमीत कमी 20 वस्तूंची यादी तयार करा )
(तुमच्या कमीत कमी 20 कल्पनांची यादी तयार करा)
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा
- अगदी सोप्या पद्धतीने कुंडीतील फुलाचे चित्र काढा व रंगवा
- सोप्या पद्धतीने निसर्ग चित्र