इयत्ता ८ वी विषय- भूगोल ५. सागरी प्रवाह page no २९ ते ३२
खालील प्रश्न हे पान क्रमांक २९ ते ३२ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ सागर जलाच्या हालचाली त्याआधारे कोणते दोन भाग पडतात ?
उत्तर :- ……………………………………
२ सागर जलाला गती कशामुळे प्राप्त होते?
उत्तर :- ……………………………………
३ सागरी प्रवाह कशामुळे तयार होतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ सागरी प्रवाह कोणत्या दोन प्रकारात विभागता येतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. उष्ण व शीत प्रवाह ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथे कोणता फायदा होतो ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा
- लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त असे प्राणायमाचे विविध प्रकार व्हिडीओ स्वरुपात पाहण्यासाठी पद्धत