इयत्ता ७ वी विषय- भूगोल ऋतू निर्मिती भाग 2 page no 46-47
खालील प्रश्न हे पान क्रमांक 46-47 वरील आहेत
घटक समजावून घेण्यासाठी व व्हिडिओ १ पाहण्यासाठी
घटक समजावून घेण्यासाठी व व्हिडिओ २ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ सूर्याचे भासमान भ्रमण याविषयी माहिती लिहा ?
उत्तर :- ……………………………………
२ दक्षिणायन म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………
३ उत्तरायण म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
४ पृथ्वीची उपसूर्य व अपसूर्य याविषयी आकृतीसह माहिती लिहा? .
उत्तर :- ……………………………………
५. संपात दिन आकृती काढा ? .
उत्तर :- ……………………………………
६. अंटार्टिका वरील संशोधन केंद्राचे नाव काय आहे ? .
उत्तर :- ……………………………………
७. कोणता दिवस वसंत संपात दिन असतो ? .
उत्तर :- ……………………………………
८. कोणता दिवस शरद संपात दिन असतो ? .
उत्तर :- ……………………………………
- सोप्या पद्धतीने कमळाचे चित्र
- जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी