इयत्ता ८ वी विषय- भूगोल ७. लोकसंख्या page no 44-48

इयत्ता  ८ वी  विषय-    भूगोल    ७. लोकसंख्या   page no   44-48

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  44-48   वरील आहेत 

     घटक समजावून घेण्यासाठी व व्हिडीओ पाहण्यासाठी 




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   लोकसंख्या  साक्षरतेचे कोणकोणते फायदे होतात   ?

 उत्तर :- ……………………………………

२   स्थलांतर म्हणजे काय हे सांगून त्या विषयी माहिती लिहा ? 

 उत्तर :- ……………………………………

३ कशामुळे लोकसंख्येचे पुनर्वितरण होते  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   लोकसंख्या स्थलांतरास कोणकोणते घटक कारणीभूत असतात? .

 उत्तर :- ……………………………………

५.  लोकसंख्या एक संसाधन या विषयी माहिती लिहा    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   बरीच दशके देशाचा विकास कशावरून मोजला जायचा ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.    मानवता विकास निर्देशांक या विषयी माहिती द्या ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • सोप्या पद्धतीने कमळाचे चित्र




  • जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment