खालील व्हिडिओ पहा आणि खालील प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- सागर जलाच्या भरती ला कोणते घटक कारणीभूत असतात?
उत्तर – …………………………………………..
- भरती ओहोटी ची आकृती काढा ?
उत्तर – …………………………………………..
३. भरती ओहोटी चे किती व कोणते प्रकार पडतात ?
उत्तर – …………………………………………..
४. उधाणाची भरती म्हणजे काय ?
उत्तर – …………………………………………..
५.उधाणाच्या भरतीची आकृती काढा ?
उत्तर – …………………………………………..
६ . भरती ओहोटी चे परिणाम लिहा ?
उत्तर – …………………………………………..