खालील व्हिडिओ पहा आणि खालील प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- पृथ्वीगोल व नकाशा यातील फरक लिहा?
उत्तर – …………………………………………..
- द्विमितीय नकाशा म्हणजे काय ?
उत्तर – …………………………………………..
३ त्रिमितीय नकाशा म्हणजे काय ?
उत्तर – …………………………………………..
४. क्षेत्रभेटीचे कोणकोणते फायदे होतात ते लिहा ?
उत्तर – …………………………………………..
५.जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोलाचे नाव काय आहे आहे व तो कोठे आहे ?
उत्तर – …………………………………………..
६.्द्विमितीयव त्रिमित साधनांची वैशि ष्ट्ये काेणती ? ?
उत्तर – …………………………………………..