इयत्ता ८ वी विषय – भूगोल आर्द्रता व ढग Page No. 14

खालील व्हिडिओ पहा आणि खालील प्रश्नांची उत्तरे  वहीत लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

  1. कोणता घटक वातावरणात अदृश्य स्थितीत असतो ?

     उत्तर – …………………………………………..

  1. बाष्पीभवन  ही  कसली प्रक्रिया आहे ? 

     उत्तर – …………………………………………..

            ३. बाष्पीभवन कशावर आधारित असते   ?

     उत्तर – …………………………………………..

४.  बाष्पीभवनाचा वेग केव्हा वाढतो ?

     उत्तर – ………………………………………….. 

५.हवेची  आद्रता कशाला म्हणतात ?

     उत्तर – ………………………………………….. 

६ .  बाष्प धारण क्षमता म्हणजे काय  ?

     उत्तर – ………………………………………….. 

7. बाष्पसंपृक्त कशाला म्हणतात   ? 

उत्तर – …………………………………………..

Leave a comment