इयत्ता ७ वी विषय- भूगोल 7 मृदा page no 39-41
खालील प्रश्न हे पान क्रमांक 39-41 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ मृदा निर्मिती कशी होते ते लिहा ?
उत्तर :- ……………………………………
२ मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक कोणकोणते आहेत ते लिहा ?
उत्तर :- ……………………………………
३ रेगूर मृदा कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ जांभी मृदा कशी तयार होते ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
५. ह्युमस कशाला म्हणतात ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. कोणत्या प्रदेशात शेतीवर आधारित उद्योगधंदे विकसित होतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. मृदेची गुणवत्ता कशी कमी होते ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
८. विषुववृत्तीय प्रदेशात सुपीक मृदा का आढळते ? .
उत्तर :- ……………………………………
- Save water Save Earth चित्र काढा व रंगवा