इयत्ता ८ वी विषय- भूगोल ६. भूमी उपयोजन page no 35-37

इयत्ता ८ वी    विषय-    भूगोल   ६. भूमी उपयोजन    page no  35-37

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  35-37    वरील आहेत 

     खालील  तीन   व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   भूमी उपयोजन म्हणजे काय ?

 उत्तर :- ……………………………………

२   भूमी उपयोजन कसे निर्माण होते ? 

 उत्तर :- ……………………………………

३ भूमी उपयोजना चे प्रकार स्पष्ट करा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ पडीक जमीन कशाला म्हणतात ते लिहा  ? .

 उत्तर :- ……………………………………

५. वन जमीन या विषयी माहिती लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  व्यवसायिक क्षेत्रात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   सार्वजनिक  क्षेत्रात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो  ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  मनोरंजनाची ठिकाणे कोणकोणते आहेत ते लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  मिश्र भूमी उपयोजन  क्षेत्र म्हणजे काय ते लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

 10  नियोजित क्षेत्राविषयी माहिती लिहा 



  • सोप्या पद्धतीने कागदापासून स्टार बनवा



Leave a comment