इयत्ता ६ वी विषय- भूगोल . 6 महासागरांचे महत्त page no 31 – 33
खालील प्रश्न हे पान क्रमांक 31 – 33 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ जलावरणाचे कोणकोणते घटक आहे ते लिहा ?
उत्तर :- ……………………………………
२ उपलब्ध जलाच्या एकूण किती टक्के भाग जल महासागरात आहे ?
उत्तर :- ……………………………………
३ पृथ्वीवरील महासागर व त्यांचे क्षेत्रफळ लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
४ महासागराचे पाणी खारट का होते ? .
उत्तर :- ……………………………………
५. जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय कोणता ? .
उत्तर :- ……………………………………
६.मीठ हा पदार्थ कसा मिळवला जातो ? .
उत्तर :- ……………………………………
७. समुद्रात कोणकोणती खनिजे असतात त्यांची नावे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- Save water Save Earth चित्र काढा व रंगवा