इयत्ता – ७ वी विषय – भूगोल 4. हवेचा दाब page no 16
खाली दिलेले दोन्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हवेचा दाब समजावून घ्या व्हिडिओ खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा.
- हवेच्या दाबामुळे वातावरणात कोणत्या घडामोडी दिसून येत असतात.?
उत्तर – …………………………………………..
- कशाचे प्रमाण भूपृष्ट लगेच जास्त असते ?
उत्तर – …………………………………………..
3.भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसे हवेवर काय परिणाम होतो ?
उत्तर – …………………………………………..
4. तापमान व हवेचा दाब यांच्यातील संबंध कसा असतो ते स्पष्ट करा ?
उत्तर – …………………………………………..
5. आकृती काढा
पृथ्वीवरील हवा दाब पट्टे व ग्रहीय वारे