इयत्ता – ६ वी विषय – भूगोल 5.तापमान page no 24

इयत्ता  – ६  वी     विषय –  भूगोल   5.तापमान   page no 24

खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि  तापमान   समजावून घ्या   व्हिडिओ खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा. 

  1. पृथ्वी वर येणारे सूर्यकिरण कसे  येत असतात.?

     उत्तर – …………………………………………..

  1. पृथ्वी ला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण कसे असते ? 

उत्तर – …………………………………………..

 3.तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीच्या विषुववृत्तापासून ध्रुवा पर्यंत कोणते  गट पडले आहेत ?

  उत्तर – …………………………………………..

 4.  हवामानातील विविधता कशामुळे आढळते    ?  

  उत्तर – …………………………………………..

5. आकृती काढा 

कटि बंध ( ताप पट्टे  )

Leave a comment