खालील व्हिडिओ पहा व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- मुलाने किती रुपयाला फसवलं असे मालकांना वाटत होते?
उत्तर – …………………………………………..
2 विकासला क्षणभर काय वाटले होते ?
उत्तर – …………………………………………..
3. विकास सकाळ संध्याकाळ कोठे जात होता ?
उत्तर – …………………………………………..
4 . मुलाच्या गळ्यात कसली पाटी लावली होती ?
उत्तर – …………………………………………..
5 . राजू च्या आईला काय झाले होते ?
उत्तर – …………………………………………..
6 . राजू उरलेल्या अन्नाचे काय करत होता ?
उत्तर – …………………………………………..
7 . राजू पेशंटच्या नातेवाईकांना मदत कसा करायचा ?
उत्तर – …………………………………………..