खालील व्हिडिओ पहा व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- मुंगी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येते ?
उत्तर – …………………………………………..
2 भारतात मुंग्यांच्या किती जाती आढळतात ?
उत्तर – …………………………………………..
3. एका वसाहतीमध्ये किती मुंग्या राहतात ?
उत्तर – …………………………………………..
4 . मुंग्या कशाच्या साह्याने संवाद साधतात ?
उत्तर – …………………………………………..
5 . मुंग्या अन्नसाठा पर्यंत कशा पोहोचतात ?
उत्तर – …………………………………………..
6 . उद्या कशाच्या साह्याने गंध ओळखतात ?
उत्तर – …………………………………………..