इयत्ता – ६वी विषय – विज्ञान पदार्थ सभोवतालचे – अवस्था आणि गुणधर्म page no.32
खालील व्हिडिओ पहा व माहिती समजावून घ्या ( सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नांच्या खाली अभ्यास केलेला आहे )
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
१. पदार्थाचे अवस्थांतर कशाला म्हणतात ?
उत्तर :- …………………………………………..
२.तापमापी ची आकृती काढा ?
उत्तर :- …………………………………………..
३. तापमापी मुळे काय समजते ?
उत्तर :- …………………………………………..
४. तापमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ?
उत्तर :- …………………………………………..
Substances in the Surroundings –Their States and Properties
1. What is the change of state of the substance called?
Answer: – ………………………………………… ..
2. Draw a diagram of a thermometer?
Answer: – ………………………………………… ..
3. What does use of thermometer ?
Answer: – ………………………………………… ..
4. What units are used to measure temperature?
Answer: – ……………………………………