इयत्ता – ५ वी विषय – परिसर अभ्यास 4. पर्यावरणाचे संतुलन page no.१८
खालील व्हिडिओ पहा व माहिती समजावून घ्या
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
१. अन्नसाखळीतील मुख्य अन्न कोणते ?
उत्तर :- …………………………………………..
२.वनस्पती कशाच्या साह्याने अन्न तयार करतात ?
उत्तर :- …………………………………………..
३. वनस्पतींना पोषक असे घटक कसे तयार होतात ?
उत्तर :- …………………………………………..
४. सजीव श्वसनासाठी कोणता वायू वापरतात ?
उत्तर :- …………………………………………..
५. पर्यावरणातील संतुलन कशामुळे टिकून राहते?
उत्तर :- …………………………………………..
६.अन्नसाखळी म्हणजे काय ते सांगून उदाहरण लिहा ?
उत्तर :- …………………………………………..