इयत्ता – ४ थी विषय – परिसर अभ्यास ५. घरोघरी पाणी page no.28
खालील व्हिडिओ पहा व माहिती समजावून घ्या
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
१. पाणी साठवण्याची भांडी कशापासून बनलेले असतात ?
उत्तर :- …………………………………………..
२.आरोग्यासाठी पिण्याचे पाणी कसे असणे आवश्यक आहे ?
उत्तर :- …………………………………………..
३. पिण्याचे पाणी आपण झाकून का ठेवतो ?
उत्तर :- …………………………………………..
४.पाण्याचे स्त्रोत कोणते आहेत ?
उत्तर :- …………………………………………..
५. जलशुद्धीकरण कशाला म्हणतात ?
उत्तर :- …………………………………………..
६. जलवितरण म्हणजे काय ?
उत्तर :- …………………………………………..
७. पाण्याची काटकसर कशी केली पाहिजे ?
उत्तर :- …………………………………………..